साहित्य :
- ५ ब्रेड (कडा काढून मिक्सर बारीक केलेले तुकडे ) (Brown Bread)
- १/४ कप खवलेला नाळर
- १/४ कप साखर
- २ कप दुध
- १/४ खवा
- १/४ तूप
- सजावटीसाठी कापलेले बदाम-काजूचे तुकडे
कृती :
१. एका नॉन स्टिक कढईत तूप गरम करून त्यात खवलेला नाळर, खवा, साखर, दुध घालून stir करत राहा.
२. ५ मिनिटांनी ब्रेड टाकून stir करत राहा जो पर्यत ते घट्ट होत नाही.
३. घट्ट झालेले मिश्रण एका ताटात तूप लावून त्यावर थंड करण्यास ठेवा व लगेच त्याच्या चोकनी वड्या पाडा. त्यावर बदाम-काजूच्या तुकड्याने सजावट करा.
४. थोड थंड झाल कि फ्रीज मध्ये ठेवा. आणि थंड सर्व्ह करा.

No comments:
Post a Comment