साहित्य :
- ६ आवळे
- १ टीस्पून जिरे
- १/२ खवलेला नारळ
- १/४ वाटी कच्चे शेगदाणे
- ५ हिरव्या मिरच्या
- १ तुकडा आले
- थोडी कोथिबीर
- चवीला मीठ व गूळ
कृती :
१. आवळे किसून घ्यावे व बाकी सर्व पदार्थ एकत्र करून चटणी करावी.
टीप : आवळा खाल्ला जातो व बरेच दिवस टिकते .
No comments:
Post a Comment