साहित्य :
- जाड लांबट हिरव्या मिरच्या १/४ किलो
- दही १ वाटी
- १/२ टीस्पून हिंग
- २ टीस्पून मेथीच्या दाण्याची पूड
- २ टीस्पून मीठ
कृती :
१. मिरच्याना उभी चीर ध्यावी.
२. एका बाउलमध्ये दही फेटून त्यात हिंग, मेथी पूड, मीठ एकत्र करून मिरच्यात भरावे.
3. ४-५ दिवस उन्हात वाळवावी. वर्षभर छान राहतात. तळून खिचडीबरोबर खावी.(आजारपणा नंतर तोंडाची चव जाते त्यावेळी ध्यावी.)
3. ४-५ दिवस उन्हात वाळवावी. वर्षभर छान राहतात. तळून खिचडीबरोबर खावी.(आजारपणा नंतर तोंडाची चव जाते त्यावेळी ध्यावी.)
No comments:
Post a Comment