साहित्य :
- उकडलेला मका १ वाटी
- मोड आलेले मूग १ वाटी
- मटारचे दाणे १ वाटी
- चिंच गुळाची चटणी १ १/२ टीस्पून
- पुदिना,मिरची,कोथिबीर पेस्ट
- किसलेले आल
- किसलेले गाजर
- कापलेली कोथबिर
- चवीनुसार मीठ
कृती:
१.मका, मोडाचे मूग, मटार वाफवून गार करून त्यांना एकत्र करणे.
२.त्यात दोन्ही चटणी, किसलेले गाजर, आल व मीठ घालून सर्व एकत्र करणे.वरून चिरलेली कोथिबीर टाकावी.
टीप :
मोडाची धान्ये व गाजर ह्यामुळे प्रोटीन्स मिळतात. वजन कमी करण्याकरता पचडी उपयुक्त आहे.

No comments:
Post a Comment