साहित्य :
- २ हलवे (तुकडे करून धुवून घेतले)
- १ टेबलस्पून आलं-लसून-हिरवी मिरची पेस्ट (साधारण एक इंच आलं, ५ पाकळ्या लसून,२-३ हिरव्या मिरच्या )
- १/२ टीस्पून हळद
- लाल तिखट आवडीनुसार
- गरम मसाला पावडर आवडीनुसार
- अर्ध्या लिंबुचा रस
- मीठ चवीनुसार
- १/४ वाटी रवा
- तेल फ्राय करण्यासाठी
- कोथिबीर बारीक कापलेली
- प्रथम माश्यांच्या तुकड्यांना मीठ, हळद, लिंबू रस लावून १० मिनिटे ठेवा मग त्यातले पाणी काढून टाकून त्याला आलं - लसून पेस्ट, तिखट, गरम मसाला पावडर लावून १५-२० मिनिटे ठेवा.
- नंतर रवा लावून Shallow फ्राय करा. आणि कोथिबीरने गार्निश करून गरमागरम सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment