साहित्य :
- ३-४ लिज्जत पापड
- किंचित लाल तिखट (आवडीनुसार)
- मीठ चवीनुसार
- तेल तळण्यासाठी
- प्रथम तेल गरम करून त्यात पापड तळून घ्या. नंतर तळलेल्या पापडाचा चुरा करुन त्यात लाल तिखट, मीठ टाकून सगळे साहित्य एकत्र करा.
- सर्व्ह करा गरम वरण-भाता सोबत किंवा खिचडी सोबत..
पापडाची चटणी २-३ दिवस टिकते फक्त हवा बंद डब्यात ठेवावी.
No comments:
Post a Comment