साहित्य :
१. प्रथम फ्लॉवर, बटाटे, भोपळी मिरची, मटार, फरसबी कुकर मध्ये शिजवून घ्या.(साधारण ४ शिट्ट्या)
२ . नंतर कांदा आणि Tomato मिक्सर मध्ये वाटून घ्या.
३ . एका कढईत तेल तापत ठेवा. त्यात आलं-लसून पेस्ट, कांदा - Tomato पेस्ट टाका. त्यावर झाकण ठेवून १०-१५ मिनिटे मंद आचेवर ठेवा. पाणी सुटल्यावर त्यात मीठ, लाल तिखट, काश्मिरी मिरची पावडर टाकून मिश्रण एकजीव करून ५ मिनिटे ठेवा.
४. कुकर मधल्या वाफलेल्या भाज्या, पाव भाजी मसाला टाकून नीट म्याश (Mash) करा. आता हे मिश्रण कढईत टाकून एकजीव करा.
५. त्यात बटर घाला. ५ मिनिटांनी आच घालवा.सर्व्ह करताना कोथिबीर,कांदा आणि बटर टाका.
६.एका तव्यावर पावचे दोन भाग करून बटर लावून गरम करा आणि भाजी सोबत सर्व्ह करा.
- १ छोटा फ्लॉवर कापलेले (३-कप)
- ३ मध्यम बटाटे
- १/२ कप फरसबी बारीक कापलेली
- २ भोपळी मिरची बारीक कापलेली
- २ मध्यम आकाराचे कांदे
- २ टेबल स्पून तेल
- १ टीस्पून आलं-लसून पेस्ट
- १ टीस्पून काश्मिरी मिरची पावडर (Everest )
- १ टेबल स्पून Everest पाव भाजी मसाला
- १ टीस्पून लाल तिखट
- २-३ लाल मोठे Tomato
- मीठ चवीनुसार
- १ टेबल स्पून बटर
- १/२ कप मटार
- कोथिबीर बारीक कापलेली सजवण्यासाठी
- १ कांदा बारीक कापलेला
- एक लिबू (कापलेला)
१. प्रथम फ्लॉवर, बटाटे, भोपळी मिरची, मटार, फरसबी कुकर मध्ये शिजवून घ्या.(साधारण ४ शिट्ट्या)
२ . नंतर कांदा आणि Tomato मिक्सर मध्ये वाटून घ्या.
३ . एका कढईत तेल तापत ठेवा. त्यात आलं-लसून पेस्ट, कांदा - Tomato पेस्ट टाका. त्यावर झाकण ठेवून १०-१५ मिनिटे मंद आचेवर ठेवा. पाणी सुटल्यावर त्यात मीठ, लाल तिखट, काश्मिरी मिरची पावडर टाकून मिश्रण एकजीव करून ५ मिनिटे ठेवा.
४. कुकर मधल्या वाफलेल्या भाज्या, पाव भाजी मसाला टाकून नीट म्याश (Mash) करा. आता हे मिश्रण कढईत टाकून एकजीव करा.
५. त्यात बटर घाला. ५ मिनिटांनी आच घालवा.सर्व्ह करताना कोथिबीर,कांदा आणि बटर टाका.
६.एका तव्यावर पावचे दोन भाग करून बटर लावून गरम करा आणि भाजी सोबत सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment