साहित्य :
मासळी, बटाटे, मीठ, मिरची वाटण, कांदा, आल -लसून पेस्ट, कोथिबीर एकत्र करा .
- खवले व काटे काढून साफ केलेली -उकडलेली मासळी (आवडते मासे पोप्लेट/सुरमई)-२२५ ग्राम
- उकडून मऊ केलेले बटाटे -१२५ ग्राम
- ब्रेड क्र्ब्ज -लागतील तसे
- तेल तळन्यासाठी
- मीठ चवीनुसार
- एक अंडे फेटून (आवडत असल्यास )
- किसलेला कांदा - १ १/२ टीस्पून (१ कांदा मध्यम आकाराचा )
- वाटलेली हिरवी मिरची चवीनुसार
- आल-लसून पेस्ट चवीनुसार
- कोथिबीर चिरून बारीक केलेली
कृती :
मासळी, बटाटे, मीठ, मिरची वाटण, कांदा, आल -लसून पेस्ट, कोथिबीर एकत्र करा .
त्यात अंड घाला. एकजीव करा. पाणी वापरू नका .
मिश्रणाचे वडया-प्रमाणे गोळे करा नी ब्रेड क्र्ब्ज मध्ये घोळुन .
नंतर गरम तेलात, दोन्ही बाजूंनी लालसर होईपर्यत तळा.आणि सॉस सोबत गरमागरम खा .
नंतर गरम तेलात, दोन्ही बाजूंनी लालसर होईपर्यत तळा.आणि सॉस सोबत गरमागरम खा .
टिप : जर डीप फ्राय आवडत नसेल तर रवा लावून Shallow Fry करा .
No comments:
Post a Comment