साहित्य :
- सुरणाचे कंद २५० ग्राम
- मीठ
- तेल
- तिखट चवीप्रमाणे
- चाट मसाला चवीप्रमाणे
कृती :
- सुरण धुऊन घ्या. साले काढा.
- जाडसर कीस पडेल असा कीस करा . तेल तापवा,
- त्यात हा कीस टाकून खरपूस व कुरकुरीत तळा काढून पेपर ठेवा. तेल टिपले गेले की त्याला मीठ, तिखट आणि चाट मसाला लावा .
No comments:
Post a Comment