साहित्य :
- पाव किलो किसलेले पनीर
- २ उकडलेले बटाटे
- १ वाटी वाफालेले मटार
- ४-५ पालकाची पाने
- कोथंबीर
- धने -जीर पूड
- मीर पूड
- आल-मिरची पेस्ट
- मीठ चवीनुसार
- तेल
- २ चमचे कॉर्नफ्लोर
कृती :
प्रथम पालकाची पाने गरम पाण्यात टाकून ठेवावीत नंतर मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्यावी.
नंतर एका बाऊलमध्ये किसलेले पनीर, कुस्करलेले बटाटे, मटार, पालकाची पेस्ट, कोथंबीर , कॉर्न फ्लॉवर ,
चवी नुसार आल-मिरची पेस्ट, मीठ, धने -जिरे पूड, मीर पूड सर्व एकत्र करून घ्यावे.
या मिश्रणाचे गोलाकार कबाब करावेत . त्यावर एक बाजू बदाम/काजू दाबून लावावा.आता ते कबाब डीप फ्राय करावे अथवा कमी तेलात (Shallow Fry) परतावे आणि Tomato सॉस बरोबर सर्व्ह करावे .

No comments:
Post a Comment