साहित्य:
१.मुग २ तास भिजत घालावे. नंतर मिरच्या, जीरे व मुग एकत्र करून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे.
हे वाटलेले मिश्रण मीठ व पाणी घालून सरसरीत करून घ्यावे. कांदा व कोथिंबीर बारीक चिरून ठेवावी.
२.तापलेल्या तव्यावर थोडे तेल घालून मुगाचे धिरडे पसरून घ्यावे आणि ते तव्यावर असतानाच त्यावर बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर घालावी.
३.धिरडे तयार झाल्यावर गरमागरम वाढावे.
टीप:
मुग वाटून झाल्यावर लगेच धिरडी बनवावीत, म्हणजे हिरवा रंग छान राहतो.
- १ वाटी मूग
- १ कांदा
- २-३ हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर
- जिरं
- मीठ
- तेल
१.मुग २ तास भिजत घालावे. नंतर मिरच्या, जीरे व मुग एकत्र करून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे.
हे वाटलेले मिश्रण मीठ व पाणी घालून सरसरीत करून घ्यावे. कांदा व कोथिंबीर बारीक चिरून ठेवावी.
२.तापलेल्या तव्यावर थोडे तेल घालून मुगाचे धिरडे पसरून घ्यावे आणि ते तव्यावर असतानाच त्यावर बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर घालावी.
३.धिरडे तयार झाल्यावर गरमागरम वाढावे.
टीप:
मुग वाटून झाल्यावर लगेच धिरडी बनवावीत, म्हणजे हिरवा रंग छान राहतो.
No comments:
Post a Comment