साहित्य:
१.वरी तांदूळ धुऊन घ्यावेत. रताळे व बटाट्याचे चौकोनी तुकडे करून घ्या. शेंगदाणे ५-६ तास भिजून ठेवावेत.
२.तूप तापवून त्यात लवंगा आणि जिरे घालावे.जिरे तडतडले की त्यात मिरच्यांचे तुकडे घालावेत. मग त्यात भिजलेले शेंगदाणे, काजू , रताळे, वरी तांदूळ, दही व कापलेले बटाटे घालून परतून घ्या.
३.मग त्यात २ वाट्या उकळते पाणी व चवी पूरते मीठ घालून पुलाव शिजू द्यावे.
- १ वाटी तांदूळ
- एक रताळे
- एक बटाटा
- मूठभर शेंगदाणा
- १०-१२ काजू
- ५-६ लवंग
- १ चमचा जिरं
- २-३ हिरव्या मिरच्या
- १ मोठा चमचा दही
- १ मोठा चमचा तूप
- चवीनुसार मीठ
१.वरी तांदूळ धुऊन घ्यावेत. रताळे व बटाट्याचे चौकोनी तुकडे करून घ्या. शेंगदाणे ५-६ तास भिजून ठेवावेत.
२.तूप तापवून त्यात लवंगा आणि जिरे घालावे.जिरे तडतडले की त्यात मिरच्यांचे तुकडे घालावेत. मग त्यात भिजलेले शेंगदाणे, काजू , रताळे, वरी तांदूळ, दही व कापलेले बटाटे घालून परतून घ्या.
३.मग त्यात २ वाट्या उकळते पाणी व चवी पूरते मीठ घालून पुलाव शिजू द्यावे.
No comments:
Post a Comment