साहित्य:
कृती:
- अर्धा किलो ताजा खवा
- दीड वाटी पिठीसाखर
- पाव चमचा पिवळा खाण्याचा रंग
- १ टीस्पून वेलदोडा-जायफळाची पूड
कृती:
- खवा मंद आचेवर गुलाबीसर भाजावा.
- मग त्यात पिठीसाखर घालून घोटत रहावं .
- मिश्रण पातळसर झाले की त्यात रंग व वेलदोड्याची पूड घालून एकत्र करून घ्यावे.
- थोडा वेळाने मिश्रण आळून घट्टसर झाले की ताटात पसरून गार करून घ्यावे.
- नंतर या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून साच्यात घालून मोदक करून घ्यावेत.
No comments:
Post a Comment