साहित्य :
- लसूण २ गड्डे
- मिरी १ टीस्पून
- सुके खोबरे १/४ वाटी
- शेगदाणे थोडेसे (भाजलेले)
- भाजकी चणाडाळ १ टीस्पून
- मीठ व साखर चवीनुसार
कृती :
१. खोबरे भाजून घ्यावे व वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून काढावे.
टीप :
चटणीत एक बुटूक टाकावे.मिरी ऐवजी तिखट चालते पण मिरी पाचक असते व स्थुलता कमी करण्यास मदत करते.
No comments:
Post a Comment