साहित्य :
- १ कैरी किसून
- १/२ नारळ खवून
- कडीलिबाची १० पाने धुऊन
- १/४ वाटी शेगदाणे
- थोडा गूळ
- १ टीस्पून लाल तिखट (आवडीनुसार)
- मीठ चवीनुसार
- १ टीस्पून जीर
कृती :
१. कैरी कीस, नारळ, पाने, दाणे, गूळ, मीठ, तिखट, जिरे एकत्र वाटून चटणी करा.
No comments:
Post a Comment