साहित्य :
- अर्धा किलो ताजा खवा
- पाव किलो काजू तुकडा
- २ वाट्या पिठी साखर
- १ टीस्पून वेलदोडा पूड
- थोड दूध ( काजू भिजवण्यापुरत )
- काजू दुधात भिजत टाकून तासाभराने मिक्सर मध्ये घ्यावे.
- खावा मंद आचेवर भाजून घेऊन त्यात काजूची पास्ते व पिठी साखर घालावी.
- एकसारखं परतून घेऊन घट्टसर गोळा तयार झाला की उतरून घ्यावे.
- थंड झाल्यावर वेलदोडा पूड त्यात मिसळून घ्या.
- नंतर साच्यात भरून छोटे छोटे मोदक बनवावेत.
No comments:
Post a Comment