साहित्य :
१. प्रथम नॉन स्टिक तव्यात लापशी भाजून घ्या (जसा शिऱ्यासाठी रवा भाजतो तसा). साधारण १० मिनिटे मंद आचेवर भाजा.
२. नंतर कुकरमध्ये भाजलेला रवा टाकून त्यात २ टीस्पून तूप,पाणी, मीठ घाला आणि २ शिट्या काढा.
३. शिट्या झाल्यावर ५-१० मिनिटांनी कुकर उघडून त्यात वेलची पूड, साखर, गूळ किसून (बारीक तुकडे करून) टाका.लगेच मिश्रण गरम असताना ढवळा म्हणजे गूळ, साखर लगेच विरळघलेल आणि पुन्हा कुकर लावा आणि शिटी न लावता एक वाफ आणा.
४. सर्व्ह करताना काजू, मनुके टाका.
- गव्हाची लापशी (गव्हाचा लापशी रवा) पाऊण कप
- साखर १/२ कप + गुळ १/२ कप (आवडीनुसार)
- मीठ किंचित
- तूप ३ टीस्पून
- पाणी ३ कप
- वेलची पूड १ टीस्पून
- मनुके १ टेबलस्पून
- काजू १ टेबलस्पून- कापून बारीक केलेले
१. प्रथम नॉन स्टिक तव्यात लापशी भाजून घ्या (जसा शिऱ्यासाठी रवा भाजतो तसा). साधारण १० मिनिटे मंद आचेवर भाजा.
२. नंतर कुकरमध्ये भाजलेला रवा टाकून त्यात २ टीस्पून तूप,पाणी, मीठ घाला आणि २ शिट्या काढा.
३. शिट्या झाल्यावर ५-१० मिनिटांनी कुकर उघडून त्यात वेलची पूड, साखर, गूळ किसून (बारीक तुकडे करून) टाका.लगेच मिश्रण गरम असताना ढवळा म्हणजे गूळ, साखर लगेच विरळघलेल आणि पुन्हा कुकर लावा आणि शिटी न लावता एक वाफ आणा.
४. सर्व्ह करताना काजू, मनुके टाका.
No comments:
Post a Comment