Thursday, September 13, 2012

Alu Vadi Recipe | अळू वडी

साहित्य:
Alu vadi recipe in marathi
 • ५ - ६ अळूची पाने 
 • २०० ग्रॅम बेसन 
 • १ वाटी चिंचेचा कोळ 
 • १ लहान वाटी गुळ 
 • १ चमचा जिरे 
 • तिखट 
 • मीठ 
 • हळद 
 • १ टेबल स्पून तेल 
 • २ वाट्या बेसन 

कृती:
 1. अळूची पाने धुऊन घ्यावी. बेसन, १ चमचा तिखट, गुळ, चिंचेचा कोळ, चवीनुसार मीठ, हळद, जिरे यांचे मिश्रण एकत्र करून, थोड पातळ कालवून घ्या.
 2. नंतर हे मिश्रण पानाच्या उलट्या बाजूला लावावे व दोन्ही बाजूने दुमडून नंतर त्याचा रोल तयार करावा. 
 3. हा रोल चाळणीत किंवा इडलीपात्रात १५ मिनिट उकडून घ्यावे.
 4. नंतर गार झाल्यावर छोट्या छोट्या वड्या पातळ कापून घ्याव्यात.
 5. या वड्या डीप फ्राय करून सॉस बरोबर सर्व्ह कराव्या.        No comments:

Post a Comment