साहित्य :
- लवंग १०
- दालचिनीचे ४ तुकडे
- मिरी १२
- वेलदोडे ४
- जिरे २ टीस्पून
- धणे २ टीस्पून
- जायफळ १/२
- खसखस २ टीस्पून
कृती :
वरील सगळा खडा मसाला तव्यावर सुकेच भाजून नंतर मिक्सर मधून पूड करा.
टीप :
हा मसाला हवा बंद डब्यात ठेवा म्हणजे खराब होणार नाही. पुलाव, नॉन व्हेज मध्ये वापरता येतो.
No comments:
Post a Comment