Pages
▼
Some Important Tips !
English Version :
- Always use scissors to cut coriander, chilly or other green leafy vegetables
- To prevent vitamins and minerals of coriander, cut it some time before having food
- To reduce smell of cabbage and cauliflower use a bread's small piece while cooking
- To prevent rashes on potatoes while cooking put some salt in it
- To maintain oil for longer duration put some pieces of jaggery in it
Marathi Version :
- कोथिंबीर, मिरची व इतर पालेभाज्या कापताना कात्रीचा वापर करावा.
- कोथिंबीर मधील जीवनसत्वे राखण्यासाठी ते जेवणाच्या काही वेळा पूर्वी कापावे.
- कोबी आणि कौलीफ्लावरचा वास घालवण्याकरिता शिजवताना त्यात पावाचा तुकडा टाकावा. (जेवण वाढताना पावाचा तुकडा काढू शकता)
- भाजीतील तिखटपणा कमी करण्यासाठी थोडे दही किंवा आंबट पदार्थांचा वापर करावा.
- बटाट्यांना चिरा पडू नये म्हणून शिजवताना त्यात थोडे मीठ घालावे.
- तेलात थोडे गुळाचे तुकडे ठेवल्याने तेल जास्त काळ टिकते.
No comments:
Post a Comment